सह्याद्री रत्न पुरस्कार २०२५
अध्यक्ष, आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली
महाराष्ट्रातील सामाजिक कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने आपुलकीचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांत लहू देसाई यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षण, आरोग्य आणि रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
























